वर्ण विचार , स्वर व व्यंजन

 


वर्ण विचार :
 
ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण म्हणतात.

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
१.स्वर :

ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पुर्ण होतो त्यास स्वर म्हणतात .


१.ऱ्हस्व स्वर : अ,इ,उ,ऋ,लृ .
२.दिर्घ स्वर : आ
,ई ,ऊ,ए,ऐ,ओ,औ.
३.स्वरादी : ज्या वर्णाचा उच्चार अगोदर स्वराच्या साह्याने होतो त्यास स्वरादी म्हणतात उदा-अं
,आ:
४.सहजतीय स्वर :एकाच उच्चार स्थानातून निघणारे उदा-अ
,आ /इ ,ई /उ ,ऊ .
५.विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर उदा-अ
,इ /आ ,ई /अ ,उ .
६.सयुक्त स्वर :दोन स्वर मिळून बनलेले स्वर म्हणजे सयुक्त स्वर होय .

उदा-अ +इ =ऐ
, अ +उ =ओ ,अ +ओ =औ .

================================
२.व्यंजन :

 
ज्या वर्णाचा उच्चार स्वराचे साह्य घेऊन होतो त्यास व्यंजन म्हणतात .
१.महाप्राण व्यंजन : ह
,चे प्राबल्य असते.
२.अल्प प्राण व्यंजन :ह
,चे प्राबल्य नसते.
३.स्पर्श व्यंजन :क
,च ,ट ,त ,प 
४.अंतस्थ व्यंजन :य
,र,ल ,व.
५.उष्ण व्यंजन :श
,ष ,स 
६.नासिक्य : ड
;,त्र ,ण ,न ,म .

*********************************
३.वर्णाची उच्चार स्थाने :

१.कंठ्य :क
,अ,आ.
२.तालव्य :च
,इ,ई,
३.मूर्धन्य :ट
,र,स.
४.दंत्य : त
,ल,स 
५.ओष्ठ्य :प
,उ,ऊ .
६.अनुनासिक : ड
;,त्र ,ण ,न ,म,
७.कंठ तालव्य :ए
,ऐ.
८.कंठ ओष्ठ :ओ
,औ.
९.दान्तोष्ठ : व .