ध्वनीदर्शक शब्द , पशुपक्ष्यांचे आवाज

 



Animal / Bird

आवाज

कावळा (Crow)

कावकाव

कबुतर (Pigeon)

गुटर्रघुम (घुमणे)

कुत्रा (Dog)

भुंकणे

मांजर (Cat)

म्याव म्याव  

भुंगे (Honeybee)

गुंजराव

पोपट (Parrot)

विठू विठू

चिमणी (Sparrow)

चिवचिव

हत्ती  (Elephant)

चित्कारणे

घोडा (Horse)

खिंकाळणे

पक्षी (Bird)

किलबिल

सिंह (Lion)

गर्जना/डरकाळी

वाघ (Tiger)

डरकाळी

गाय (Cow)

हंबरणे

मोर (Peacock)

केकराव

कोकीळ (Kokil)

कुहुकुहु

कोंबडा (Cock)

आरवणे

साप (Snake)

फुत्कारणे

म्हैस (Buffello)

रेकणे

बेडूक (Frog)

डराव डराव

घुबड (Owl)

घुत्कारणे

डास (Mosquito)

गुणगुणणे

उंट (Camel)

रेकणे

गाढव (Donkey)

रेकणे

गिधाड (Vulture)

चित्कारणे

माकड (Monkey)

चीं चीं

बैल (Ox)

हंबरणे

माशी (Fly)

गुणगुणणे

पक्षी (Birds)

किलबिल

भुंगा (Beetle)

गुणगुणणे

ससाणा (Kite)

चित्कारणे

हंस (Swan)

कलरव

बेडूक (Frog)

डराँव डराँव

कोल्हा (Fox)

कोल्हेकुई

 

 

आणखी काही ध्वनिदर्शक शब्द

पक्ष्यांचे भांडण

कलकलाट

पक्ष्यांचा

किलबिलाट

पंखांचा

फडफडाट

पानांची

सळसळ

पाण्याचा

खळखळाट

पावसाची

रिमझिम/रिपरिप

पैंजणाची

छुमछुम

घंटांचा

घणघणाट

ढगांचा

गडगडाट

डासांची

भुणभुण

तलवारींचा

खणखणाट

तारकांचा

चमचमाट

नाण्यांचा

छणछणाट

बांगड्यांचा

किणकिणाट

रक्ताची

भळभळ

विजांचा

कडकडाट