गोष्टींचा शनिवार , ५ वी व ६ वी , चहा , कॉफी की दुध दिनांक १९/०२/२०२२

 


महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद व प्रथम बुक्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेला इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना  वाचनाची आवड निर्माण व्हावी व त्यांच्यामध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणारा स्तुत्य उपक्रम  

 गोष्टींचा शनिवार 

दिनांक १९/०२/२०२२ 

इयत्ता ५ वी व ६ वी  ची गोष्ट वाचा

चहा , कॉफी की दुध 

पुस्तक अपलोड व्हायला थोडा वेळ लागेल

Sourse : Google



Sourse : Google